शंभोसुता लंबोदरा गणनायका विघ्नेहरा शंभोसुता । लंबोदरा गणनायका । विघ्नेहरा मांगल्य जे । असते जगीस्त्रवते सदा । अपुल्या करा ॥ तिमिरातुनी । दुरितास या द्या मुक्तता । प्राणेश्वरा तेजातुनी । तेजाकडे बुद्धीस ने । दुर्वांधरा ॥ सामिप्य द्या । द्या साधुता सायुज्य द्या । या पामरा परते करा । दुस्वास या उजळा त्वरे । भू – अंबरा ॥ Download PDF (शंभोसुता लंबोदरा […]