गजानना श्री गजानना Lyrics गजानना श्री गजानना Lyrics (Hindi) विनायका , गणराया , गजानना … गजानना श्री गजानना , गजानना करू तुझी प्रार्थना, आम्हा पाव ना , रे शिवनंदना तू आदी अन तूची अनंता तू विधाता एकदंता हे दयाळू , हे कृपाळू , तुला कोटी वंदना ॥ १॥ दे आम्हा तू ऐसी दृष्टी तुजसम लागे […]