Posted inBhajans

आनंदले रंगले दंगले Lyrics | Bhajans | Bhakti Songs

आनंदले रंगले दंगले Lyrics आनंदले रंगले दंगले Lyrics (Hindi) आनंदले रंगले दंगले,आनंदले रंगले दंगले ॥ भाव सुमने माळून,भक्ति चंदने लेपून ॥ रोम रोमातून मी गंधले, आनंदले  रंगले दंगले…… जिथे ठेविले मस्तक, तिथे तुझे रे चरण जिते-तिथे  पाही देवा, तुझे रूप हे लोचन मूक जाहली रे वाचा, अश्रु अमृत पिऊन, हृदयातल्या स्पंदनी, हरी नाम उच्चारण (श्री […]