Posted inBhajans

Utha Utha Ho Sakalik – Lata Mangeshkar – Bhupali Geet- Ganesh Marathi Song – Siddhivinayak

Utha Utha Ho Sakalik – Lata Mangeshkar – Bhupali Geet- Ganesh Marathi Song – Siddhivinayak उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुखऋद्धि-सिद्धिचा नायक, सुखदायक भक्तांसीअंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटीकेशर कस्तूरी लल्लाटीं, हार कंठी साजिरा कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभामाजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटीरामानंद स्मरतां कंठी, […]

Posted inBhajans

Tuz Magato Mee Aata Ganesh Bhajan Marathi Song – Lata Mangeshkar

तुज मागतो मी आतामागतो आतातुज मागतो मी आतामागतो आताssमज द्यावे एकदंतातुज मागतो मी आतामागतो मी आता आ आ आ आ आतुज मागतो मी आता तुझे ठायी माझी भक्तीतुझे ठायी माझी भक्तीविरुठावी गणपतीतुझे ठायी ज्याची प्रीतीत्याची घडावी संगतीसंगतीत्याची घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे ये ये ये येधरणीधरा ऐसे द्यावे ये ये ये येसर्वांभूती लीsssन व्हावेतुज शरण […]