Tuz Magato Mee Aata Ganesh Bhajan Marathi Song – Lata Mangeshkar
Receive daily temple updates, divine darshan, and morning bhajans directly on WhatsApp.
तुज मागतो मी आता
मागतो आता
तुज मागतो मी आता
मागतो आताss
मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता
तुझे ठायी माझी भक्ती
तुझे ठायी माझी भक्ती
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
संगती
त्याची घडावी संगती
धरणीधरा ऐसे द्यावे ये ये ये ये
धरणीधरा ऐसे द्यावे ये ये ये ये
सर्वांभूती लीsssन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
पतित जाण
आलो पतित मी जाण
तुझा अपराधी मी खरा
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गजानना
तुजलागी गजानना
गजानना
मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता
📖 Related: हाथों में केसरिया निशान लेके चलना | Lyrics, Video | Khatu Shaym Bhajans