Contents
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे Lyrics
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे Lyrics (Hindi)
तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला,
धीर नही वाटे देवा माझ्या मनला ,
काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे ,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा ,
नही देव पावलो मी झालो अभागा ,
आता तरी देवा माला एक वेळा पाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
प्रल्हदा कारने नरसिंह झाला ,
.दृष्ट मारन्यला देवा भक्त तारन्यला,
भक्त उद्धरिसी देवा जगी तुझे नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
गोर्ह्या कुम्भाराची आइकून विनावनी,
भक्त एक़नाथा घरी वाहतो पानी,
म्हने दास तूकड्या देवा रूप तुझे दाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे,
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे ,
Download PDF (डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे )
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे
Download PDF: डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे Lyrics
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे Lyrics Transliteration (English)
tulā pāhanyāsī dēvā jīva hā bhūkēlā,
dhīra nahī vāṭē dēvā mājhyā manalā ,
kāya sāṃgū ātā dēvā dūra tujhē gāva rē ,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē,
ḍagamaga ḍōlē mājhī pānyā vārī nāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē,
tujhyā caranāsī vāhē bhīmā caṃdrabhāgā ,
nahī dēva pāvalō mī jhālō abhāgā ,
ātā tarī dēvā mālā ēka vēḷā pāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē ,
ḍagamaga ḍōlē mājhī pānyā vārī nāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē ,
pralhadā kāranē narasiṃha jhālā ,
.dr̥ṣṭa māranyalā dēvā bhakta tāranyalā,
bhakta uddharisī dēvā jagī tujhē nāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē ,
ḍagamaga ḍōlē mājhī pānyā vārī nāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē,
gōrhyā kumbhārācī āikūna vināvanī,
bhakta ēqanāthā gharī vāhatō pānī,
mhanē dāsa tūkaḍyā dēvā rūpa tujhē dāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē,
ḍagamaga ḍōlē mājhī pānyā vārī nāva rē,
paṃḍharīcyā pāṃḍuraṃgā bigī bigī dhāva rē ,
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे Video
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे Video